Video : फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल- सचिन अहिर

| Updated on: Jun 27, 2022 | 12:31 PM

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर आता गेल्या 72 तासांपासून शिवेसना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी एक महत्त्वाचं विधान बंडखोर आमदारांना उद्देशून केलं आहे. फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल, असं म्हणत सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांना थेट इशारा दिलाय. पुण्यात शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलंय.    

Video : एकनाथ शिंदेंसह काही आमदार संपर्कात- संजय राऊत
Video : “आम्ही मविआचा पाठिंबा काढला, सरकार अल्पमतात”, शिंदे गटाचं राज्यपालांना पत्र