अजित पवार आग लावण्याचचं काम करतात; सदा सरवणकर यांची टीका
सदा सरवणकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील प्रभादेवी परिसरात झालेल्या राड्यामुळे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar)यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदा सरवणकर यांनी या राड्यावर प्रतिक्रया दिली आहे. यावेळी सदा सरवणकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Published on: Sep 13, 2022 06:12 PM