सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला
सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला केला होता. मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. सदाभाऊ खोत यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने आपला त्यांना पाठींबा सल्याचे म्हंटले होते. मात्र आज सागर बंगल्यावर फडणवीस यांच्याशी चर्चा करून सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेची ही निवडणूक […]
सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला केला होता. मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. सदाभाऊ खोत यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने आपला त्यांना पाठींबा सल्याचे म्हंटले होते. मात्र आज सागर बंगल्यावर फडणवीस यांच्याशी चर्चा करून सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेची ही निवडणूक बहुतेक बिनविरोध होईल. अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंतची अंतिम मुदत होती. या निवडणुकीसाठी भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. सहावे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सदाभाऊंनी आपला अर्ज मागे घेतला. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.
Published on: Jun 13, 2022 04:12 PM