Special Report | सलमान आणि बिश्नोईमध्ये नेमंक काय बिनसलंय?
बिश्रोई समाजाच्या पारंपरिक रितीरिवाज आणि श्रद्धा, म्हणून लॉरेन्स बिश्नोई पोलिसांच्या गाडीत बसून म्हणतो, की सलमान खानला मारल्यावर कळेल.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईनं ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर सगळं बॉलीवूड हादरलं आहे. मात्र लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानलाच का ठार मारण्याची धमकी दिली आहे असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण सलमान आणि बिश्नोईचं वैर काही आजच नाही, ते वैर अगदी सलमान खानने काळवीट शिकार केली होती, त्यावेळेपासूनच त्यांचं वैर आहे. लॉरेन्स बिश्नोईनं काळवीट शिकार झाल्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसून ऑन कॅमेरा सलमान खानला मारणयाची धमकी दिली होती. त्या पाठिमागे कारणं आहेत ती फक्त बिश्रोई समाजाच्या पारंपरिक रितीरिवाज आणि श्रद्धा, म्हणून लॉरेन्स बिश्नोई पोलिसांच्या गाडीत बसून म्हणतो, की सलमान खानला मारल्यावर कळेल.
Published on: Jun 06, 2022 10:02 PM