Salman Khan: सलमान खानला आलेली धमकी प्रकरण गांभीर्याने तपास सुरु – संजय पांडे

| Updated on: Jun 06, 2022 | 5:15 PM

पासाच्याबाबत अधिक बोलणे  योग्य नसल्याचे मत पोलीस संचालक संजय पांडे यांनी दिले आहे. पंजाब गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसात सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी देणारी चिठठी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई – अभिनेता सलमान खानला(Actor Salman Khan) आलेली धमकी प्रकरणा गांभीर्याने तपास सुरु असल्याची माहिती संजय पांडे यांनी दिली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणारा नाही असेही त्याने म्हटले आहे. सलाम खानला जिवे मारण्याच्या प्रकरणी पोलिसांनी (Police)अज्ञाताच्या विरोधात गुन्हा(crime) दाखल केला आहे. तपासाच्याबाबत अधिक बोलणे  योग्य नसल्याचे मत पोलीस संचालक संजय पांडे यांनी दिले आहे. पंजाब गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसात सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी देणारी चिठठी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published on: Jun 06, 2022 05:15 PM
Kirit Somaiya: अनिल परबांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा; पोलीस महासंचाकलकांकडे मागणी
“आपण आपल्या पिलावळांना समजून सांगितलं पाहिजे…”- आमदार सुनील शेळके