मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा: खासदार संभाजीराजे
Four Minute Twenty Four Headlines

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा: खासदार संभाजीराजे

| Updated on: May 27, 2021 | 3:52 PM

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई:खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी तुम्ही पुढाकार घ्यावा, अशी विनंती केल्याचं खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक, रत्नागिरीतील पावसमधून घेतलं ताब्यात
लॉकडाऊन सरसकट उठवण्यात येणार नाही, निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यावर चर्चा