Sameer Wankhede | समीर वानखेडेंची डीजीएआरएम मुंबई पदावरून चेन्नईला बदली

| Updated on: May 31, 2022 | 12:41 PM

समीर वानखेडे यांची डीजीटीएसमध्ये बदली.

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिनचिट दिल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईतील डीजीटीएसमध्ये बदली करण्यात आली.या प्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीने दिली होती. त्यानंतर आज महसूल गुप्तचर संचालनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर नियुक्ती करण्यात आली.

Published on: May 31, 2022 12:41 PM
Kirit Somaiya | विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ नये, किरीट सोमय्यांची महासंचालकांना पत्राद्वारे विनंती
VIDEO : Gopichand Padalkar | पवारांना आताच अहिल्यादेवींची जयंती आठवली का? : गोपीचंद पडळकर