‘…बसचा कोळसा झाला; आई – वडिलांची पुण्याई म्हणूनच’; अपघातातून बचावलेल्या योगेश गवईची कहाणी
ज्यात 25 प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून जीव गेला. याच अपघातात 8 एक प्रवाशी बचावले त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी अपघातातून बचावलेल्या योगेश गवईने अंगावर काटा आणणारा थरार सांगितला.
अमरावती : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री आतापर्यंतच सर्वात मोठा भीषण अपघात झाला. ज्यात 25 प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून जीव गेला. याच अपघातात 8 एक प्रवाशी बचावले त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी अपघातातून बचावलेल्या योगेश गवईने अंगावर काटा आणणारा थरार सांगितला. त्याने यावेळी डोळ्यादेखत 25 जणांचे प्राण गेल्याचे तर आपण प्रयत्न करूनही लोकांना बाहेर काढता नल्याची खंत सांगितली. तर जे शक्य होतं ते करत 2 जणांना बाहेर काढल्याचं तो म्हणाला. पहा योगेश गवईने सांगितलेला अपघाताचा घटनाक्रम आणि त्याने आपण बचावल्यानंतर आई-वडिलांबाबत व्यक्त केलेले शब्द…
Published on: Jul 01, 2023 03:18 PM