जामीन मंजूर झाल्यानंतर Sandeep Deshpande ‘शिवतीर्थ’बाहेर, Raj Thackeray यांची भेट घेण्याची शक्यता
अनेक दिवसांपासून पोलिस त्यांचा शोध घेत परंतु त्याचा सुगावा कोणालाही लागला नव्हता. काल त्यांना मुंबईच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आज ते दिसले आहेत.
जामीन मंजूर झाल्यानंतर संदीप देशपांडे पहिल्यांदा शिवतीर्था बाहेर दिसले. आज संदीप देशपांडे आणि संतोष धुरी राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. काल त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर ते आज सकाळी कॅमेऱ्यात दिसले आहेत. अनेक दिवसांपासून पोलिस त्यांचा शोध घेत परंतु त्याचा सुगावा कोणालाही लागला नव्हता. काल त्यांना मुंबईच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आज ते दिसले आहेत.
Published on: May 20, 2022 12:26 PM