“राज ठाकरे यांना फोन करणार”, उद्धव ठाकरे वक्तव्यावर संदीप देशपांडे काय म्हणाले?
ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासगीत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासगीत मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे. वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलणार, असं उद्धव ठाकरे खासगीत म्हणाले आहेत.दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 08, 2023 09:25 AM