“आता दसरा मेळाव्यात फक्त बघाच!”, संदीपान भुमरे यांचं मोठं विधान

| Updated on: Sep 26, 2022 | 10:11 AM

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मोठी इनकमिंग होणार आहे, असा दावा संदीपान भुमरे यांनी केलाय.

दत्ता कानवटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी मोठं विधान केलंय. शिंदे गटाच्या (Eknath Shinde) दसरा मेळाव्यात मोठी इनकमिंग होणार आहे, असा दावा संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी केलाय.

Published on: Sep 26, 2022 10:08 AM
प्रायश्चित भोगावच लागणार, बोंबा मारून उपयोग नाही; महाजनांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
शिंदे-फडणवीस म्हणाले ‘देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ पण पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल!