“तुझा बाप बोलतोय…माजला का तू?”; संदीपान भुमरे यांच्याकडून कार्यकर्त्याला शिवीगाळ

| Updated on: Jun 22, 2023 | 5:41 PM

शिवसेना नेते संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यामध्ये संदीपान भुमरे कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना ऐकायला येत आहे.

औरंगाबाद : शिवसेना नेते संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यामध्ये संदीपान भुमरे कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना ऐकायला येत आहे. मुलाबद्दल अपशब्द काढल्यामुळे संदीपान भुमरेंकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. व्हायरलं ऑडिओ क्लिप माझी नाही, असं स्पष्टीकरण भुमरे यांनी दिलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये शिव्या खाणाऱ्या माणसांचं नाव बाबासाहेब वाघ आहे. भुमरे आणि वाघ या दोंघामधील संवादाची एक ऑडिओ क्लीप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jun 22, 2023 05:41 PM
भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत अशोक चव्हाण यांचाही समावेश; कोणी केली इच्छा व्यक्त?
छगन भुजबळ यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर दावा; म्हणाले, “मला जबाबदारी दिली तर…”