बैलगाडी शर्यत दोन जोड्यांनी जिंकली, पण ‘थार’ कुणाला द्यायची?; आयोजकांनी असा सोडवला तिढा

| Updated on: Apr 15, 2023 | 1:17 PM

Sangali Rustam-E-Hind Bullock Cart Race : बैलगाडी शर्यतीच्या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस विभागून; पण 'थार' कुणाला द्यायची? आयोजकांनी असा सोडवला तिढा म्हणाले...

सांगली : देशात सगळ्यात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीमध्ये बकासुर आणि महिब्या बैलजोडीने मैदान मारत थार गाडी जिंकली. पण यानंतर थार गाडी कोण घेणार यावरून तिढा निर्माण झाला. अखेर आयोजक असणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी थेट दोन्ही मालकांना प्रत्येकी एक-एक थार गाडी दिली. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रावर पाटील यांनी हा तिढा नेमका कसा सोडवला या संदर्भात पैलवान चंद्रहार पाटील आणि पुण्यातील मुळशीचे बकासुर बैलाचे मालक मोहीम धुमाळ आणि कराड रेटरे इथल्या महिब्या बैलाचे मालक सदाशिव कदम मास्तर आणि आणि हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांच्याशी आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी बातचित केली आहे.

Published on: Apr 15, 2023 01:10 PM
Shivani Wadettiwar : शिवानी वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, बिना तर्काचं किंवा बिना बुद्धीचं…
पुणेकरांसाठी मोठी बातमी! निओ मेट्रोच्या कामाला गती, कोणत्या मार्गावर धावणार ही मेट्रो?