माजी मंत्री संजय देवतळे यांचं कोरोनामुळे निधन, राज्यात कोठे काय घडलं?
माजी मंत्री संजय देवतळे यांचं कोरोनामुळे निधन, राज्यात कोठे काय घडलं?
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मोठ्या मोठ्या व्यक्तींचं निधन होत आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. तसेच इतर जिल्ह्यात कोरोनाी स्थिती गंभीर होत चालली आहे. जाणून घ्या राज्यातील मोठ्या घडामोडी