“…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील”; बघा, भाजपचा ‘हा’ नेता असं का म्हणाला?

| Updated on: Jul 12, 2023 | 8:01 AM

अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातलं समीकरम बदललं आहे. अजित पवार यांच्यासोबत भाजपने मुख्यमंत्री पदाची डील केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असं असताना आता भाजप नेत्याने मोठं विधान केलं आहे.

पुणे : अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातलं समीकरम बदललं आहे. अजित पवार यांच्यासोबत भाजपने मुख्यमंत्री पदाची डील केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असं असताना आता भाजप नेत्याने मोठं विधान केलं आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, “भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर काय ठरलंय ते पाहावं लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना फायदा होणार आहे.”

 

Published on: Jul 12, 2023 08:01 AM
दिल्लीत काँग्रेसच्या हालचाली वाढल्या, बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले…
४६ वर्षानंतर पहिल्यांदाच असं काय झालं ज्याणे विठ्ठल मंदिरात होतेय मोठी गर्दी!