Sanjay Raut | ‘मोदींनी सांगितलं असेल माझी ठाकरेंसोबत चर्चा झाली’
उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची चर्चा झाली असल्याचे सांगितले आहे त्यांनाच मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याची त्यांनी सांगितले असेल.
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे म्हणजे कौटुंबीक नाते आहे मात्र ज्यावेळी सरकार स्थापनेची वेळ होती, त्यावेळी बंद खोलीतील चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली होती, मात्र त्यावेळी शिवसेनेला भाजपकडून धोका दिला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलणी झाली होती असं सांगितल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना फटकारत सांगितले की, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची चर्चा झाली असल्याचे सांगितले आहे त्यांनाच मोदींनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याची त्यांनी सांगितले असेल.
Published on: Jul 19, 2022 08:32 PM