Sanjay Raut Full PC | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं ही भाजपची तात्पुरती व्यवस्था

| Updated on: Jul 04, 2022 | 10:38 AM

संजय राऊत मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांवरती सडकून टीका करीत आहेत. आज त्यांनी भाजपाने शिवसेना पक्ष का फो़डला याची कारणे देखील सांगितली आहेत. तसेच भाजपने ही तात्परती व्यवस्था केली.

संजय राऊत मागच्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांवरती सडकून टीका करीत आहेत. आज त्यांनी भाजपाने शिवसेना पक्ष का फो़डला याची कारणे देखील सांगितली आहेत. तसेच भाजपने ही तात्परती व्यवस्था केली. मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे सुचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या घडामोडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या राजकारणात एकदम वेगावान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेनेतील नेते अस्थिर झाले आहेत. तसेच शिवसेना नव्याने वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुन्हा प्रयत्न करू लागले आहेत.

Published on: Jul 04, 2022 10:38 AM
उद्या देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात जल्लोषात स्वागत
Rahul Narvekar | कुणाच्याही बाजूने नाही, मी अध्यक्ष म्हणून योग्य तो निर्णय देणार