Special Report : वंचितची ठाकरे गटासोबत युती तरी संजय राऊत यांना शंका? नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीला दुर्लक्षित करून चालणार नाही, असं विधान केलं होतं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित करून वंचित आणि बीआरएस भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत करतात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीला दुर्लक्षित करून चालणार नाही, असं विधान केलं होतं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित करून वंचित आणि बीआरएस भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत करतात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत ठाकरे गटाची युती आहे.असं असताना राऊत यांनी वंचित भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत करण्याचा आरोप करणं ही मोठी गोष्ट आहे. कारण प्रकाश आंबेडकर जरी ठाकरेंसोबत असले तरी वंचितचा मविआमध्ये समावेश नाही, त्यामुळे ज्यापद्धतीने राऊत बोलले त्यावरून ठाकरे गटाने वेगळा विचार केला आहे का? यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jun 23, 2023 08:28 AM