Sanjay Raut ED: संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

| Updated on: Aug 08, 2022 | 2:37 PM

तब्बल 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चांगलीच खळबळ माजलीये. संजय राऊतांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण आता त्यांना ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई: राजकारणातली (Politics) सगळ्यात मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तब्बल 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चांगलीच खळबळ माजलीये. संजय राऊतांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण आता त्यांना ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले व ईडीच्या (ED) कार्यालयात नेण्यात आले. पत्रा चाळ प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली. आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते.

 

 

 

 

 

 

Published on: Aug 08, 2022 02:37 PM
VIDEO : Sanjay Raut ED Court | संजय राऊत ईडी कोर्टाकडे रवाना, ईडीकडून राऊतांची चौकशी होणार
Hasan Mushrif | ‘मला पाडणारा अजून जन्माला यायचाय’, हसन मुश्रीफांनी ललकारले