Sanjay Raut | संजय राऊतांना 1 हजार रुपयांचा दंड, कारण काय?, पाहा हा व्हिडीओ
संजय राऊत यांना एक हजार रुपयांचा दंड

Sanjay Raut | संजय राऊतांना 1 हजार रुपयांचा दंड, कारण काय?, पाहा हा व्हिडीओ

| Updated on: Apr 18, 2021 | 11:44 AM

बेळगावात प्रचार सभेत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याने संजय राऊतांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर हा दंड राऊत यांना करण्यात आला आहे.

SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 18 April 2021
Nawab Malik Live | ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते का गेले ? : नवाब मलिक