Sanjay Raut: 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर सुरु आहे- संजय राऊत

Sanjay Raut: 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर सुरु आहे- संजय राऊत

| Updated on: Jul 24, 2022 | 11:58 AM

गेली 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर अविरत सुरू आहे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. लाउडपीकर आणि भाडोत्री भोंग्यांमध्ये फरक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या लाऊडस्पिकरवरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश शिवसेनेच्या मागे निष्ठेने आणि जिद्धीने उभा आहे असे राऊत म्हणाले. एक महिन्यानंतरही एक दुजे के लिये सिनेमाची स्क्रिप्ट सुरु असल्याचे […]

गेली 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर अविरत सुरू आहे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. लाउडपीकर आणि भाडोत्री भोंग्यांमध्ये फरक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या लाऊडस्पिकरवरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश शिवसेनेच्या मागे निष्ठेने आणि जिद्धीने उभा आहे असे राऊत म्हणाले. एक महिन्यानंतरही एक दुजे के लिये सिनेमाची स्क्रिप्ट सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले.  शिंद- भाजप सरकार शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये वाहून जाणार असेही ते म्हणाले. आदित्य ठारेंच्या शिवसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद काहींना धडकी भागविणारा आहे असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

 

Published on: Jul 24, 2022 11:58 AM
Malshej Ghat Video: माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी, साप्ताहिक सुटीचा बच्चे कंपनी लुटत आहे आनंद
Video: शिंदे गटात गेल्यानंतर पुन्हा शिवसेनेत वापस, राजू विटकरांनी सांगितले निर्णय बदलण्यामागचे कारण