2024 पर्यंत देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न, बंगालमध्येही भाजपपुरस्कृत हिंसाचार-संजय राऊत

| Updated on: Apr 03, 2023 | 10:36 AM

Sanjay Raut on BJP : खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहा...

नवी दिल्ली : खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 2024 च्या निवडणुकांआधी या देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगालमध्ये भाजपपुरस्कृत हिंसाचार होत आहे. भाजप ज्या राज्यात कमजोर आहे किंवा त्यांची ज्या ठिकाणी सरकार नाही त्या ठिकाणी हिंसाचार होत आहे. ज्या ठिकाणी हिंसाचार होत आहे. त्या लोकांना गृहमंत्री अमित शाह यांनी उलटं लटकायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 03, 2023 10:29 AM
“शरद पवार म्हणाले, आमच्याकडे माजी मुख्यमंत्री अन् दिग्गज नेते, ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”
शिक्षेविरोधात सुरत सत्र न्यायालयात राहुल गांधी करणार अपील