आता पुन्हा गर्जनेची आवश्यकता; इतिहासाचा दाखला देत राऊतांचं सद्यस्थितीवर भाष्य

| Updated on: Feb 22, 2023 | 4:07 PM

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी इतिहासाचा दाखला देत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. पाहा ते काय म्हणालेत...

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी इतिहासाचा दाखला देत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. हर हर महादेव या गर्जनेने 350 वर्षा पूर्वी सगळ्या जगाला जाग आणली होती. आता पुन्हा या गर्जनेची गरज आहे. आज आमच्यावर पक्षावर वेळ आहे. लोकांनी बंडखोरी केलीय पण मला खात्री आहे की आम्ही यातून पुन्हा एकदा शिवसेनेला उभं करू. 50 वर्षा पूर्वी असच दिल्लीहून आक्रमण झालं होतं. औरंगजेबाच,अफजल खानाचही संकट आल होतं. मात्र हर हर महादेव या गर्जनेच्या शक्तितून पुन्हा इतिहास घडला आम्हीही घडवू, असं संजय राऊत म्हणालेत.

Published on: Feb 22, 2023 04:07 PM
पहाटेच्या शपथविधीसाठी मी फडणवीसांचे आभार मानतो; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
हनुमान चालिसा पठणावरून नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना पुन्हा सल्ला; काय म्हणाल्या? पाहा…