Video : मिस्टर फडणवीस नुसती कटकारस्थानं करुन राज्य चालणार नाही- संजय राऊत

| Updated on: Jun 19, 2022 | 3:28 PM

‘मिस्टर फडणवीस नुसती कटकारस्थानं करुन हे राज्य चालणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन राज्य चालवावं लागणार आहे. ती क्षमता केवळ शिवसेनेच्या नेतृत्वात आहे’, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

Published on: Jun 19, 2022 03:28 PM
सत्तेचा माज महाराष्ट्रासमोर चालणार नाही- उद्धव ठाकरे
Video : एका कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वच्छतेचा संदेश, स्वत: उचलला रस्त्यावरील कचरा