Video : एकनाथ शिंदेंसह काही आमदार संपर्कात- संजय राऊत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज बरोबर आठवडा पूर्ण झाल्यानंतरही संजय राऊतांनी (Sanjay Raut) एकनाथ शिंदे आजही आमच्या जवळचेच आहेत, असं म्हटलं आहे. “महाराष्ट्रातही झाडी डोंगर, झाडी, हॉटेल सगळं आहे, तुम्ही परत या”, अशी आर्त सादही संजय राऊतांची शिंदे गटाला घातली आहे. त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

Published on: Jun 27, 2022 12:23 PM