मला पूर्ण खात्री सत्यजित तांबे काँग्रेससोबतच; संजय राऊतांना विश्वास
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला नक्कीच मोठं यश मिळालं. महाराष्ट्रमधील मध्यमवर्गीय, सुशिक्षित , पदवीधर यांनी भाजपला नाकारलं आहे. नागपूर जागा शिवसेनेसाठी होती. पण आम्ही अडबोले यांना पाठिंबा दिला. आम्हाला मविआ मजबुतीने पुढे न्यायची आहे”, असं संजय राऊत म्हणालेत. शिवाय मला पूर्ण खात्री सत्यजित तांबे काँग्रेससोबतच आहेत, असंही ते म्हणालेत.
Published on: Feb 03, 2023 10:01 AM