नाना पटोले वज्रमूठ सभेला गैरहजर का? संजय राऊत यांनी सविस्तर सांगितलं…

| Updated on: Apr 03, 2023 | 11:12 AM

Sanjay Raut on Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कालच्या महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेला गैरहजर होते. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाहा व्हीडिओ...

नवी दिल्ली : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. त्यामुळे पटोले महाविकास आघाडीत नाराज असल्याची चर्चा होतेय. त्यावर ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.नाना पटोले कालच्या सभेला उपस्थित नव्हते हे खरं आहे. पण त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मी माहिती घेतली. त्यांच्याशी बोलताना मला ते जाणवलं. पण कॉंग्रेसचे इतर नेते उपस्थित होते, असं संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 03, 2023 11:02 AM
पुण्यातील व्यवसायिकांवर ईडीची धाड; छापेमारीचं कनेक्शन मुश्रीफ
शिंदे गाटाच्या नेत्याच्या अडचणीत वाढणार; वादग्रस्त वक्तव्यावरून पोलिसांनी उचलंल पुढचं पाऊल