Video : राणेंचं पवारांबाबत विधान, हीच भाजपची संस्कृती? संजय राऊताचा सवाल
राणेंच्या धमकीवरून बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘शरद पवारांना धमक्या देईपर्यंत या लोकांचा माज आलाय. ही भाजपची संस्कृती आहे का? शरद पवार साहेबांना घरी जाऊ देणार नाही… अशी धमकी देणारा कुणी असेल तर त्याचा विचार मोदी आणि अमित शहांना करावा लागेल. या देशात लोकशाही आहे. स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारखे नेते, ज्यांचा आदर मोदीजी करतात. जे महाराष्ट्राचे […]
राणेंच्या धमकीवरून बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘शरद पवारांना धमक्या देईपर्यंत या लोकांचा माज आलाय. ही भाजपची संस्कृती आहे का? शरद पवार साहेबांना घरी जाऊ देणार नाही… अशी धमकी देणारा कुणी असेल तर त्याचा विचार मोदी आणि अमित शहांना करावा लागेल. या देशात लोकशाही आहे. स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारखे नेते, ज्यांचा आदर मोदीजी करतात. जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत .अशा नेत्याविषयी फक्त सत्ता मिळवायची आहे. चोरीच्या मार्गाने… आम्हाला धमक्या द्या.. .समर्थ आहोत. … पण शरद पवारांच्या वयाचा अनुभवाचा.. तपस्येचा आदर नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला नालायक आहोत….
Published on: Jun 24, 2022 01:50 PM