उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद, संजय राऊत यांचं भाष्य म्हणाले…

| Updated on: Jan 10, 2023 | 10:12 AM

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद सुरु आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. काय म्हणाले? पाहा...

राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान फक्त टी-शर्ट घालतात. कडाक्याच्या थंडीतही ते कुठल्यावरही उबदार कपड्यांविना चालत आहेत. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विरोधकांकडून टीकाही होतेय. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेत त्यावर प्रश्न विचारला असता “वादाचं काय? वाद तर उर्फी जावेदच्या कपड्यांवरूनही सुरुच आहे”, असं संजय राऊत म्हणालेत. दरम्यान, उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Published on: Jan 10, 2023 10:12 AM
Video : पुणे गारठलं, तापमान 10 अंश सेल्सिअसच्याही खाली
शरद पवार यांच्यावर आज मोठी शस्त्रक्रिया पार पडणार