Sanjay Raut: संजय राऊत यांच्या कोठडीवर आज सुनावणी

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या कोठडीवर आज सुनावणी

| Updated on: Aug 22, 2022 | 10:39 AM

गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीची शेवटचा दिवस आहे.

संजय राऊत यांच्या कोठडीवर आज सुनावणी होणार आहे. ईडीचे अधिकारी वैद्यकीय चाचणीसाठी संजय राऊत यांना घेऊन रवाना झालेले आहेत. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीची शेवटचा दिवस आहे. आज न्यायालयात राऊत यांच्या वकिलांकडून जमीनच प्रयत्न करण्यात येण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर त्यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील संपत्तीदेखील जप्त करण्यात आली होती.

Published on: Aug 22, 2022 10:39 AM
Rohit Pawar : मोहित कंबोज यांनी दोन तीन बँकांना चुना लावला, आमदार रोहित पवारांची टीका
Rohit Pawar : मनीष  सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध, बदनाम करण्याचा प्रयत्न- आमदार रोहित पवार