संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत दिल्लीत दाखल
शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. सुनील राऊत दिल्लीला जाण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण आले होते.
शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. सुनील राऊत दिल्लीला जाण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण आले होते. संजय राऊतांच्या जामिनासाठी सुनील राऊत हे आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची देखील चर्चा सुरू होती. मात्र आपण सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याचे सुनील राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
Published on: Sep 10, 2022 12:50 PM