Video : मला मंत्रिपद मिळावं ही इच्छा, पण मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही- संजय शिरसाट

| Updated on: Aug 13, 2022 | 10:50 AM

मला मंत्रिपद मिळावं ही इच्छा पण मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही, असं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत. संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता खुद्द संजय शिरसाट यांनीच आपली प्रतिक्रिया देत भाष्य केलंय. “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत […]

मला मंत्रिपद मिळावं ही इच्छा पण मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही, असं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत. संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता खुद्द संजय शिरसाट यांनीच आपली प्रतिक्रिया देत भाष्य केलंय. “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. का झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं संजय शिरकाट म्हणालेत. शिवाय उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Video: उद्धव ठाकरेंविषचीचं ते ट्विट आधी ड्राफ्ट केलेलं, आता चुकून पोस्ट झालं -संजय शिरसाट
दबावतंत्र हे माझ्या स्वभावात नाही- संजय शिरसाट