“माझ्या गाडीच्या काचेला फक्त टच करून दाखवा”, हल्ल्यानंतरही बांगर यांचं शिवसैनिकांना आव्हान
आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या झाला. त्यानंतर संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा आवाहन दिलं आहे.
मुंबई : आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या गाडीवर हल्ल्या झाला. त्यानंतर संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा आवाहन दिलं आहे. “माझ्या गाडीच्या काचेला टच करून दाखवा”, असं आव्हान त्यांनी दिलं आहे. याआधीही त्यांनी असंच चॅलेंज दिलं होतं. आताही त्यांनी त्याचाच पुनरउच्चार केलाय. माझ्या गाडीत घरातील लोक नसते तर मी त्या हल्लेखोर शिवसैनिकांना (Shivsainik) दाखवलं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 26, 2022 11:16 AM