Maharashtra politics : संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी

| Updated on: Jul 11, 2022 | 9:55 AM

शिवसेनेकडून बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हिंगोली: शिवसेनेकडून बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संतोष बांगर हे ऐन बहुमत चाचणीच्या वेळी शिंदे गटात सहभागी झाले होते. याची गंभीर देखल शिवसेनेकडून घेण्यात आली असून, त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे.

Gujarat Flood : वलसाडमध्ये अतिवृष्टी, एनडीआरएफ टीम आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य
Someshwar Waterfall Video : पहिल्याच पावसात नाशिकचा सोमेश्वर धबधबा वाहता, डोळ्यात साठवावं रूप…