Video : साताऱ्यातील प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात; लाखो भाविक दाखल
Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनगावच्या प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक बगाड यात्रेसाठी उपस्थित आहेत. पाहा व्हीडिओ...
सातारा : साताऱ्यातील बावधनगावच्या प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक बगाड यात्रेसाठी उपस्थित आहेत. यावर्षी दिलीप शंकर दाभाडे यांना मिळाला बगाड्या होण्याचा मान मिळाला आहे. बगाडाचे मानकरी दिलीप शंकर दाभाडे यांना कृष्णा अंघोळ घालण्यात आला आहे. बगाड्याचे कृष्णा नदीतीरावर ग्रामस्थांकडुन पूजन केलं जात आहे. सोनेश्वर मंदिरापासून थोड्या वेळात बैलांच्या मदतीने बगाड ओढण्यास सुरुवात होणार आहे.