VIDEO : साताऱ्यात कॉलेज तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी
साताऱ्यात कॉलेज तरुणींनी एका मुलींनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ काही मुलींनी व्हॉट्सअॅप स्टेटसलाही ठेवला.
सातारा : साताऱ्यात कॉलेज तरुणींनी एका मुलींनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील (Satara Yashwantrao Chavan collage) हा प्रकार असल्याचं समजतंय. महाविद्यालयातील तरुणींनी एका तरुणीला मारहाण करतानाचा व्हिडिओ साताऱ्यासह राज्यभरात व्हायरल झाला आहे. सातारा शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाच्या परिसरात वारंवार तरुणींना मारहाणीचे प्रकार होत असतात. (Satara collage girls free style fighting viral video)
काही मुलींनी या मारहाणीचे चित्रीकरण केलं. हाच व्हिडीओ काही मुलींनी व्हॉट्सअॅप स्टेटसलाही ठेवला. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. सातारा पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली असून काही मुलींना ताब्यात घेऊन समज दिली आहे.
VIDEO Age restricted :
Published on: Feb 12, 2021 11:03 AM