उदयनराजे भोसले यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर शिवेंद्रराजे भोसले आज उत्तर देणार
Shivendraraje Bhosale : उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. शिवेंद्रराजे भोसले या आरोपांना उत्तर देणार आहेत. पाहा व्हीडिओ...
सातारा : उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले या सगळ्या आरोपांना उत्तर देणार आहेत. काही दिवसांआधी उदयनराजे भोसले यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले हे आज मुंबईहून साताऱ्यात येणार आहेत. आज ते उदयनराजे भोसले यांच्या आरोपांवर उत्तर देणार आहेत. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे नेमकं काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं आहे.
Published on: Mar 27, 2023 10:10 AM