Devendra Fadnavis | मुख्यमंत्री कोकणात आल्याचं समाधान, देवेंद्र फडणवीसाचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
तुम्ही मागच्या वर्षी आले दौरा केला त्यात ज्या घोषणा केल्या ते अजून काही मिळालं नाही. त्यामुळे उगाच राजकारण करण्यापेक्षा मदत जाहिर करा, देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना उत्तर. (Satisfaction that Chief Minister came to Konkan, Devendra Fadnavis castigates Chief Minister)
सिंधुदुर्ग : राजकारण करायच नाही पण कोण कशाला आलंय ते बघा, यांचा तीन तासांचा दौरा, किती किलोमीटरचा आहे ते मोजा एकदा, मुख्यमंत्री आले याचच समाधान यावर राजकारण नको. पंतप्रधान आले नाही ते बोलतात पण मग मुख्यमंत्री फक्त दोनच जिल्ह्यात का ?, कोल्हापूर नाही रायगड नाही तर मग ? महत्वाचं काय आहे तर तुम्ही इथं येऊन मदत करणं आणि कोकणला दिलासा देणं, काय दिलं तुम्ही मागच्या वर्षी आले दौरा केला त्यात ज्या घोषणा केल्या ते अजून काही मिळालं नाही. त्यामुळे उगाच राजकारण करण्यापेक्षा मदत जाहिर करा, देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना उत्तर.