मतदानानंतर सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

| Updated on: Jan 30, 2023 | 9:51 AM

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबियांनी थोड्यावेळाआधी मतदान केलं. तेव्हा मैथिली तांबे काय म्हणाल्या पाहा...

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबियांनी थोड्यावेळाआधी मतदान केलं. सत्यजित यांचे वडील डॉ. सुधीर तांबे, आई वर्षा तांबे, पत्नी मौथिली तांबे यांनी मतदान केलं. त्यानंतर वर्षा आणि मैथिली तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सुधीर तांबे, वर्षा तांबे आणि सत्यजित या तिघांचंही चांगलं काम आहे. त्यामुळे लोक सत्यजित यांनाच मतदान करतील, असा विश्वास आहे. आमचाच विजय निश्चित आहे”, असं मैथिली तांबे म्हणाल्या.

Published on: Jan 30, 2023 09:51 AM
चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळलं, राष्ट्रवादीची टीका; यासह जाणून घ्या दिवसभरातील बातम्या
आचारसंहितेचा भंग, रणजित पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा