Sahastrakund Waterfall | नयनरम्य दृष्य…, सहस्त्रकुंड धबधबा पहिल्याच पावसात प्रवाहित
पलिल्याच पावसानंतर राज्यात नयनरम्य दृष्य पाहायला मिळत आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतर राज्यातील धबधबे ओसांडून वाहत आहेत. सहस्त्रकुंड धबधबा पहिल्याच पावसात प्रवाहित झाला आहे. त्यामुळे आता याठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.
पलिल्याच पावसानंतर राज्यात नयनरम्य दृष्य पाहायला मिळत आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतर राज्यातील धबधबे ओसांडून वाहत आहेत. सहस्त्रकुंड धबधबा पहिल्याच पावसात प्रवाहित झाला आहे.