Guidelines for Schools | शाळेत किती शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य? गाईडलाईन्स जारी
विदर्भातील शाळांचं शैक्षणिक वर्ष 28 जुनपासून सुरु होत आहे. दहावी आणि बारावी इयत्तेसाठी शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहील.
15 जूनपासून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. विदर्भातील शाळांचं शैक्षणिक वर्ष 28 जुनपासून सुरु होत आहे. दहावी आणि बारावी इयत्तेसाठी शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहील.