“मी काँग्रेसमध्ये होतो, मात्र भाजप-सेनेच्या विचारांना भारावून …”, शहाजीबापू पाटील यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 24, 2023 | 9:59 AM

'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील' या संवादामुळे चर्चेत आलेल्या शहाजीबापू पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर चर्चेत आलेले शहाजीबापू पाटील यांचा प्रवास सर्वांनाच माहित पडला. याच पार्श्वभूमीवर शहाजीबापू पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे.

सांगली, 24 जुलै 2023 | ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील’ या संवादामुळे चर्चेत आलेल्या शहाजीबापू पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर चर्चेत आलेले शहाजीबापू पाटील यांचा प्रवास सर्वांनाच माहित पडला. याच पार्श्वभूमीवर शहाजीबापू पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. “मी सांगलीत असताना काँग्रेसमध्ये राहून युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केले मात्र कालांतराने भाजपा शिवसेना यांच्या विचाराने भारावून गेल्याने मी वेगळी वाट पकडली”, असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. “महायुतीत दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कामे माझ्या मतदारसंघात झाल्याचा”, दावा देखील त्यांनी केला आहे.

 

 

 

Published on: Jul 24, 2023 09:59 AM
‘गरज, निकट लक्षात घेऊन निधीचं वाटप केलं जात’; शंभूराजे देसाई यांचे स्पष्टीकरण
Special Report : अजित पवार गटाच्या आमदारांना छप्पर फाड, मात्र विरोधकांची झोळीत काहीच नाही; पवारांची पॉवर