Shahajibapu Patil | काय ते वजन, काय आश्रम आणि काय तो पंचकर्म, एका झटक्यात 9 किलो वजन गुल्ल; शहाजीबापू पाटीलांची कमाल

| Updated on: Jan 02, 2023 | 9:14 PM

शहाजीबापू पाटील यांनी बंगळुरुमधील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये पंचकर्मच्या मदतीने उपचार घेत 8 दिवसात कमी केलं 9 किलो वजन कमी केलं

अनेकांना वजनामुळे फटका बसत असतो. त्यामुळे आपले वजन अटोक्यात रहावं यासाठी सगळेच प्रयत्न करतात. आणि वजनही कमी करतात. त्याचप्रकारे एकदम ओकेच फेम, शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसात कमी केलं आहे.

सध्या फिटनेसचा जमाना आहे. प्रत्येक जन आपली फिटनेस रहावी म्हणून प्रय्तन करत असतो. असाच प्रयत्न काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओकेच फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. सध्या त्यांच्या या वजन कमी करण्याचीच चर्चा रंगली आहे.

शिंदेगटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसात कमी केलं 9 किलो वजन कमी केलं आहे. शहाजीबापू पाटील यांनी बंगळुरुमधील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये जात उपचार घेतले. आणि पंचकर्मच्या मदतीने त्यांनी 8 दिवसात कमी केलं 9 किलो वजन कमी केलं.

Published on: Jan 02, 2023 05:26 PM
J. P. Nadda on Uddhav Thackeray | भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका
समाजात वातावरण गढूळ करण्याचे काम अजित दादा का करत आहेत – चित्रा वाघ