Shalini Patil | जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या कारवाईमुळे 10 वर्षाच्या संघर्षाला यश : शालिनी पाटील

Shalini Patil | जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या कारवाईमुळे 10 वर्षाच्या संघर्षाला यश : शालिनी पाटील

| Updated on: Jul 02, 2021 | 7:22 PM

ईडीची कारवाई स्वागतार्ह आहे. दोषी लोकांवर कारवाई करुन कारखाना लवकरच सभासंदाकडे मिळेल अशी अशी अपेक्षा शालीनी पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Shalini Patil stated that Success in 10 years of struggle due to action taken against Jarandeshwar factory)

मुंबई : जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर दहा वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले अशी प्रतिक्रिया पहिल्या संचालक शालिनीताई पाटील यांनी दिली आहे. कारखान्याचे फक्त तीन कोटी रुपये थकले होते. मात्र अजित पवारांनी पदाचा गैरवापर करुन हा कारखाना त्यांचे निकटवर्तीय घाटगे यांना दिला होता. त्यावर नियमबाह्य पद्धतीने कर्ज देण्यात आले होते. ईडीची कारवाई स्वागतार्ह आहे. दोषी लोकांवर कारवाई करुन कारखाना लवकरच सभासंदाकडे मिळेल अशी अशी अपेक्षा शालीनी पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Rohit Pawar यांनी गडबड करुन कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला, Kirit Somaiya यांचा आरोप
Breaking | मराठा आरक्षणाप्रश्नी चंद्रकांत पाटील यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र