“बाळासाहेब देसाई यांना पद्मश्री देण्यावरुन उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केलं”, शंभूराज देसाई यांचा आरोप

| Updated on: Jun 08, 2023 | 4:50 PM

मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. "मी राज्यमंत्री झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केंद्राकडून बाळासाहेब देसाई यांना मरोणोत्तर पद्मश्री पुसस्कार द्यावा, अशी विनंती केली होती.

मुंबई : मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. “मी राज्यमंत्री झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केंद्राकडून बाळासाहेब देसाई यांना मरोणोत्तर पद्मश्री पुसस्कार द्यावा, अशी विनंती केली होती. परंतु त्यानंतर काही निर्णय झाला नाही. मात्र बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्याच्या मागणीकडे ठाकरेंनी दुर्लक्ष केलं.ठाकरेंनी केंद्राकडे साधी मागणी देखील केली नसल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला. तर त्यानंतर आतासुद्धा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

 

Published on: Jun 08, 2023 04:50 PM
“निलेश राणे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा”, निलेश राणेंच्या ‘त्या’ ट्विटवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
“बांगर हमारो” नवरदेवानेच गायलं संतोष बांगर यांच्यासाठी गाणं!