Shambhuraj Desai | शंभूराज देसाई यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार

| Updated on: Jun 22, 2022 | 9:42 AM

मंत्री शंभूराज देसाई हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. याबाबत शंभूराज देसाई यांच्यासोबत माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ एकट्यानेच बंडखोरी केली नाही. तर शिवसेनेचे अनेक आमदार आणि काही मंत्री देखील फोडले आहेत. मंत्री शंभूराज देसाई हे  देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. दरम्यान याबाबत शंभूराज देसाई यांच्यासोबत माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Published on: Jun 22, 2022 09:42 AM
Shivsena Crisis : 35 आमदार गुवाहाटीत दाखल, बंडखोर आमदारानं कॅमेरा बघताच चेहरा झाकला
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, पवारांचा ताफा निघाला!