Sharad Pawar: पुण्यात मांसाहाराचं कारण देत शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात जाणं टाळलं

| Updated on: May 27, 2022 | 6:02 PM

मी आणि पवार साहेबांनी मी नाँनव्हेज खालले म्हणून आज ते मंदिरात गेले नाहीत अशी माहिती राष्ट्रवादीचे (NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम अद्यापही कायम आहे.

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) नास्तिक असल्याचा थेट आरोप केलो हाता. मात्र त्यानंतर शरद पवारांचे देवासमोरचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर शरद पवार आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या(Dagdusheth Ganpati) दर्शनाला जाणार होते. ते तिथे पोहोचलेही मात्र त्यांनी यावेळी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. तर मी आणि पवार साहेबांनी मी नाँनव्हेज खालले म्हणून आज ते मंदिरात गेले नाहीत अशी माहिती राष्ट्रवादीचे (NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कारण पुण्यात मासाहाराचं कारण देत शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात जाणं टाळलं? असा सवाल आता राजकारणात चर्चेत आहे.

NCP Andolan : पुण्यात सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
पंकजा मुंडेंचं ‘सूचक’ वक्तव्य !