“पंतप्रधान मोदी पक्षाच्या नेत्यासारखं बोलतात”, शरद पवार यांचं नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

| Updated on: Dec 12, 2022 | 3:12 PM

शरद पवारांची मोदींवर टीका...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे. त्यानिमित्त डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) भाषणावर टीका केली. नरेंद्र मोदी पंतप्रधानासारखं नव्हे तर पक्षाच्या नेत्यासारखं बोलतात, असं शरद पवार म्हणालेत.

Published on: Dec 12, 2022 03:12 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक