जेव्हा शरद पवार राहुल गांधी यांना जितेंद्र आव्हाड यांची ओळख करून देतात, पाहा काय घडलं…
अजित पवार आणि आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादीतील बंडामुळे शरद पवार यांची देशातले बडे नेते विचारपूस करत आहेत. दरम्यान शरद पवार यांनी काल दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक घेत काही नियुक्त्या केल्या. या बैठकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
नवी दिल्ली: अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट निर्माण झाली आहे. अजित पवार आणि आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादीतील बंडामुळे शरद पवार यांची देशातले बडे नेते विचारपूस करत आहेत. दरम्यान शरद पवार यांनी काल दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक घेत काही नियुक्त्या केल्या. या बैठकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. यावेळी भेटीत काय घडलं हे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 07, 2023 02:05 PM