Video | शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा

| Updated on: May 26, 2021 | 7:52 PM

मुंबई : महाराष्ट्र एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. तर दुसरीकडे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये कोरोनास्थिती तसेच राज्यातील विविध समस्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या तसेच इतर 24 महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा या विशेष बातमीपत्रात पाहायला मिळेल.

Video | नुकसानग्रस्तांना 250 कोटींची मदत द्या, विजय वडेट्टीवार प्रस्ताव मांडणार
म्युकरमायकोसिस, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावे – देवेंद्र फडणवीस